कुसुंबी संघ आणि इतर गावांमधील संघांनवर jpl मध्ये क्रिकेटवर बंदी?
जावली क्रिकेट असोशिएशन च्या निर्णयाने क्रीडाविश्वात खळबळ.

कुसुंबी संघ आणि इतर गावांमधील संघांनवर jpl मध्ये क्रिकेटवर बंदी?
जावली क्रिकेट असोशिएशन च्या निर्णयाने क्रीडाविश्वात खळबळ.
जावली.दि.18.कुसुंबी व ईतर गावातील क्रिकेट संघाचा सध्या सुवर्णकाळ सुरु आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जावली क्रिकेट असोशिएशन ने कुसुंबी व इतर गावांमधील क्रिकेट संघानवर त्यांच्या क्रिकेटवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. याबाबत अधिकृत माहिती आहे, पण जावली क्रिकेट असोशिएशन चा सदस्य.कुसुंबी संघ यांनी ही धक्कादायक माहिती समोर आनली आहे.
कुसुंबी संघाने दिलेल्या निवेदनाच्या माहितीनुसार या जावली क्रिकेट असोसिएशन मुळे जावली तालुक्यात वाईट वातावरण तयार होत आहे. तसेच हा निर्णय कुसुंबी आणि इतर गावांमधील क्रिकेट खेळणार्या संघाच्या विरोधात असल्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या क्रिकेट संघानवर बंदी घालण्यात येत असल्याचं कळले आहे. जावली क्रिकेट असोशिएशने सांगितल्या प्रमाणे.कुसुंबी आणि इतर गावांमधील क्रिकेट संघानवर जावली तालुक्यात बंदी घालणार असल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.