शिवसेना सज्जनगड परळी विभागाचा या वर्षीचा दिनदर्शिका 2025 चा प्रकाशन सोहळा मोठया दिमाखात करण्यात आला.
एम.जे.न्युज. सातारा.प्रतिनिधी. विद्याधर धनावडे.

शिवसेना सज्जनगड परळी विभागाचा या वर्षीचा दिनदर्शिका 2025 चा प्रकाशन सोहळा मोठया दिमाखात करण्यात आला.
एम.जे.न्युज. सातारा.प्रतिनिधी. विद्याधर धनावडे.
दि.3.नारायण निकम सज्जनगड परळी विभाग प्रमुख यांच्या संकल्पनेतून शिवसेना भवन दादर येथे,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते.श्री. दिवाकर रावते साहेब व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार. श्री. दगडू दादा सपकाळ यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन दादर येथे पार पडला.
या प्रकाशन सोहळ्याला मान्यवर,शिवसैनिक संघटक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
शिवसेना सज्जनगड परळी विभाग संघटक श्री.नारायण निकम यांच्या संकल्पनेतून शिवसेना सज्जनगड परळी विभाग दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी सातारा / जावली विधानसभा संपर्कप्रमुख श्री.शंकर सकपाळ,जात विधानसभा संपर्कप्रमुख श्री.तानाजी गुरव
श्री.हणमंत भिलारे मा.ता.सं.प्रमुख सातारा,
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ.
श्री नारायण निकम ( परळी विभाग संघटक),
श्री,नामदेव बांदल सह संपर्क प्रमुख जावली,
श्री दिपक माने ( परळी विभाग प्रमुख),
श्री.गोविंद कदम ज्येष्ठ शिवसैनिक,
श्री.अदित्य जाधव युवा उप शाखा१८४ अधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.