उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड सभेसाठी शिवसैनिकानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : नागोराव पाटील सिरसाट यांचे आवाहन
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड सभेसाठी शिवसैनिकानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : नागोराव पाटील सिरसाट यांचे आवाहन
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड :-दि.5, मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीला माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी चांगले यश मिळवून दिल्याबद्दल त्यांची राज्यात अभार यात्रा सुरू असुन ते दि.6 फेब्रुवारी रोजी नांदेडला येणार असून त्यांची नवा मोंढा नांदेड येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे. तरी लोहा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोहा तालुका शिवसेनेचे उत्तर प्रमुख नागोराव पाटील सिरसाट यांनी केले आहे.
या सभेसाठी तालुक्यातील लाडक्या बहीणी येणार असुन या सभेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी जो भरभरून आशीर्वाद दिला त्याचे आभार मानण्यासाठी दि.6 फेब्रुवारी 2025 रोजी नादेडला येणार असुन आहेत. तरी तालुक्यातील लाडक्या बहिणी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे लोहा तालुका उत्तरचे प्रमुख नागोराव पाटील सिरसाट यांनी केले आहे.