जिल्हा परीषद केंद्रशाळा बामणोली कसबे येथे बाल मंडई उपक्रम उत्साहात संपन्न.
www.mjnewssatara.live
जिल्हा परीषद केंद्रशाळा बामणोली कस्बे येथे बाल मंडई उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
www.mjnewssatara.live
दिनांक 22. जि. प. प्राथ केंद्रळा बामणोली कसबे येथे बालमंडई भरती आली. या कार्यक्रमात राजेंद्र संकपाळ यांच्या नारळात इतर सदस्य तसेच प्रशासकीय अध्यक्ष धनाजी पाल यांच्या समर्थकांना फित कापून कार्यक्रम आला.
या कार्यक्रमाचे केंद्रप्रमुख बालावंत पडळे साहेब, केंद्रातील सर्वांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी पावशेवाडी व बामणोली गावातील ग्रामस्थ, महिला पालक तसेच रयत हायस्कूल चे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित विद्यार्थी व डॉक्टर आणलेले साहित्य भाजीपाला खरेदी केले, तसेच सर्व पदार्थांचा आस्वाद नोंदवला.
या उपक्रम तंत्रज्ञान व्यवहारात ज्ञान वाढवणे तसेच गणिती किंवा अनुभवाचा व्यवहार वापरणे हा उद्देश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैदान मुख्यापिका कु. रेश्मा खरात यांनी आभार प्रदर्शन विद्यार्थी शिक्षक श्री. लक्ष्मण कांबळे सर यांनी.