Uncategorized
अंधश्रद्धेतून एका महिलेचे शीर धडा वेगळे करून निर्घुन हत्या.
मृतदेहाजवळ लिंबू-मिरचीचा खच.

अंधश्रद्धेतून एका महिलेचे शीर धडा वेगळे करून निर्घुन हत्या.
मृतदेहाजवळ लिंबू-मिरचीचा खच.
सातारा.दि.18 : जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आली असून उसाच्या शेतात या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.